E - Learning च्या सहाय्याने दररोज सोडवा online test.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे. याच संधीचा फायदा घेऊन मी सध्या online test हा उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये मी दररोज एक इंग्रजी व्याकरणावर व्हिडीओ शेअर करत आहे. तो पाहून झाल्यावर लगेच त्याखाली दिलेली लिंक ला टच करून ऑनलाईन परीक्षा देऊ शकता. म्हणून पाठवलेली लिंक काळजी पूर्वक बघा व सराव पेपर सोडवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद